News Flash

मस्त मॉकटेल : मिंटबेरी मॉकटेल

एक मोठा ग्लास घ्या. त्यात क्रनबेरीज आणि पुदिन्याची पाने घाला, थोडा क्रनबेरी ज्यूस घाला.

साहित्य

१ कप क्रॅनबेरी रस, २ चमचे मोनिन मोजितो सिरप, ५ क्रॅनबेरीज, ५ पुदिन्याची पाने

कृती

एक मोठा ग्लास घ्या. त्यात क्रनबेरीज आणि पुदिन्याची पाने घाला, थोडा क्रनबेरी ज्यूस घाला. आता हे सारे नीट खलून घ्या. त्यात मोनिन मोजितो सिरप घाला आणि उरलेला ज्यूस घाला. त्यावर बर्फाचा चुरा भरून ग्लास तयार करा. पुदिन्याच्या पानांनी सजवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 2:18 am

Web Title: mint berry mocktail recipe
Next Stories
1 हसत खेळत कसरत : खांद्याच्या स्नायूचे बळकटीकरण
2 सेल्फीस कारण की..
3 फर्स्ट ड्राइव्ह : अ‍ॅमिओ अस्पायर
Just Now!
X