News Flash

मस्त मॉकटेल : मोकाचीनो

एका ब्लेंडरमध्ये दूध, बर्फ, साखर, कॉफी, कोको आणि व्हॅनिला इसेन्स घाला.

|| अद्वय सरदेसाई

साहित्य

पाऊण कप दूध, १ चमचा साखर, १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा कोको पावडर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, १ चमचा चॉकलेट सिरप, १ चमचा साय.

कृती

एका ब्लेंडरमध्ये दूध, बर्फ, साखर, कॉफी, कोको आणि व्हॅनिला इसेन्स घाला. ते खरबरीत ब्लेंड करा. एका ग्लासमध्ये आतून हलक्या हातांनी चॉकलेट सिरपचा थर लावून घ्या. ब्लेंडरमधील मिश्रण त्यात ओता. वरून साय घालून सजावट करा आणि पटकन पिऊन टाका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:30 am

Web Title: mochachino coffee
Next Stories
1 हसत खेळत कसरत : स्नायुंच्या बळकटीसाठी..
2 जीप..  कालची आजची..
3 वनराईतील मंदिरे
Just Now!
X