या आसनामध्ये शरीराचा आकार इंग्रजी ‘५’ प्रमाणे होतो. हा आकार एखाद्या नौकेप्रमाणे वाटत असल्याने त्याला नौकासन असे म्हणतात. पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हे आसन खूपच उपयुक्त आहे. या आसनामुळे पाचनशक्ती सुधारते. हे आसन थोडेसे अवघड आहे, मात्र नियमित सराव केल्यास ते जमू शकते.

कसे करावे?

how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
Loksatta vasturang Exemption in stamp duty and fine
मुद्रांक शुल्क व दंडात सवलत
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
holi temprature rise
होळी पौर्णिमेपर्यंत तापमान ४० अंशावर जाणार? तापमानवाढीचा वेग दुप्पट, तज्ज्ञही झाले अवाक!
  • पाठीवर सरळ रेषेत झोपा. शरीराला हलके सोडून श्वासावर लक्ष असू द्या.
  • आता श्वास घेत आपले पाय आणि कंबरेवरील भाग वर उचला. शरीराचा सर्व भार कंबरेवर आणि पाठीवर येईल.
  • हाताचाही आधार घेऊ नका. हात कंबरेच्या वर हवेत असू द्या.
  • हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. या अवस्थेत काही वेळ राहा.
  • शरीर खाली घेताना लांब श्वास घ्या आणि शरीर हळूहळू खाली आणा.
  • सुरुवातीला तीन ते चार वेळा करा. सरावानंतर संख्या वाढवा.