News Flash

न्यारी न्याहारी : नाचणीचे डोसे

तिन्ही पिठे व्यवस्थित एकत्र करून घ्यावीत. सरसरीत मिश्रण होईल इतपत पाणी घालावे.

नाचणीचा डोसा

साहित्य – – नाचणीचे पीठ एक वाटी, रवा एक वाटी, तांदुळाचे पीठ पाव वाटी, पाणी, मीठ, किंचित हिंग.

कृती : तिन्ही पिठे व्यवस्थित एकत्र करून घ्यावीत. सरसरीत मिश्रण होईल इतपत पाणी घालावे. आता यात मीठ आणि किंचित हिंग घालून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर नेहमीप्रमाणे डोसे घालावेत. थोडे जाड घातल्यास घावणही होतील. रवा आणि तांदुळामुळे हा पदार्थ कुरकुरीत होतो. रंग लालसर असतो. चव मात्र छानच लागते. जोडीला चटणी, सॉस काहीही घेऊ शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:35 am

Web Title: ragi dosa recipe
Next Stories
1 ताणमुक्तीची तान :  मी थांबत नाही..
2 नवलाई : ‘जेटपॅक जॉयराइड’
3 गोव्याचं खाणार, त्याला ‘नोवोटेल’ देणार!
Just Now!
X