औरंगाबादमधील समर्थनगर भागांत स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प येथील तरुणांनी सोडला आहे. याची सुरुवात रविवारी करण्यात आली.