यवतमाळ जिल्ह्य़ातील केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा कापरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तकाचे सलग चार तास वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांचे विचार कळावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.