News Flash

सेल्फीस कारण की..

वर्धा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षलागवड केली.

नाशिकमधील ग्रीन रेव्होल्युशन फाऊंडेशनच्या वतीने दर शनिवार आणि रविवारी वृक्षारोपण, लावलेल्या रोपांना पाणी घालणे, त्यांचे संवर्धन करणे इत्यादी कामे केली जातात.

वर्धा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षलागवड केली.

भोर येथील वरोडी या गावात ग्रामस्थांनी श्रमदान करून गावातील विहीर पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यावेळी प्रमोद तुपे यांनी टिपलेला सेल्फी.

तुमच्या सामाजिक कार्यक्रम वा उपक्रमाचा तुमच्यासोबत सेल्फीकाढा आणि selfie.loksatta@gmail.com या इमेल आयडीवर आम्हाला पाठवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 12:43 am

Web Title: reasons to take selfies 2
Next Stories
1 मस्त मॉकटेल : मलेशियन डिलाइट
2 फेकन्युज : सारेच ‘फेकू’जन!
3 फेकन्युज : अधिक पिकलेले केळे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचा दावा खोटा
Just Now!
X