06 July 2020

News Flash

फुटाण्याच्या डाळीचे लाडू

लाडूमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात.

आरोग्यदायी आहार : – डॉ. सारिका सातव

साहित्य

 •   फुटाण्याची डाळ- १ वाटी ल्ल  साखर- अर्धा वाटी ल्ल  वेलची पावडर- अर्धा चमचा
 •   जायफळ पावडर- पाव चमचा ल्ल  काजू- १० ते १२ ल्ल  बदाम- पाच ते सहा ल्ल मनुके- १०
 •   तूप- पाव वाटी

कृती

 •  फुटाण्याची डाळ किंचित गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
 •  ती पावडर चाळून घ्यावी.
 •  साखर बारीक करून त्याच वेलची पावडर व जायफळ पावडर मिसळावी.
 •  बदाम, काजू तुपात तळून बारीक करून घ्यावे.
 •  बदाम तुपात तळून बाजूला ठेवून द्यावे.
 •  फुटाण्याच्या डाळीची पावडर, साखर, बदाम, काजू पावडर एकत्र मिसळावी.
 •  गॅसवर तूप पातळ करून हे मिश्रण व मनुके एकत्र करून दोन ते तीन मिनिटे चांगले हलवावे.
 • थंड झाल्यावर लाडू वळवावेत.

वैशिष्टय़े

 •  या लाडूमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात.
 •  लोह, जीवनसत्त्व ई उत्तम प्रमाणात.
 •  लोहाची कमतरता असणाऱ्यांसाठी फायदेशीर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2019 3:20 am

Web Title: recipe akp 94
Next Stories
1 अर्धमत्स्येन्द्रासन
2 स्कूटरचे‘स्मार्ट’अवतार
3 व्हिंटेज वॉर : वाफेवर चालणारी मोटार
Just Now!
X