08 April 2020

News Flash

बोंबील चटणी

मोठय़ा आकाराचे बोंबिल चुलीत किंवा तव्यावर किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्या

|| दीपा पाटील

साहित्य

सुके बोंबील १० ते १२, लाल मिरच्या ७ ते ८, लसूण ५ ते ६, मीठ, तेल

कृती

  • मोठय़ा आकाराचे बोंबिल चुलीत किंवा तव्यावर किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्या.
  • लाल मिरची, लसूण व मीठ एकत्र करून चटणी वाटून घ्या.
  • भाजलेले बोंबिल हलकेसे ठेचून घ्या व त्याला ही चटणी चोळा. तेल गरम करून हे बोंबील परतून घ्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:03 am

Web Title: recipe bombil chatni akp 94
Next Stories
1 ताज महोत्सव
2 सुगंधित मोगरा
3 प्रेमाचं गॅजेट
Just Now!
X