25 May 2020

News Flash

ब्रोकोली बदाम सूप

लसून- दोन पाकळय़ा ल्ल  आले- पाव चमचा

आरोग्यदायी आहार : – डॉ. सारिका सातव

साहित्य

 •   लसून- दोन पाकळय़ा ल्ल  आले- पाव चमचा
 •  किसून ल्ल  तेल- दोन चमचे  ल्ल  जिरे, मिरीपूड-
 •  पाव चमचा प्रत्येकी ल्ल  कांदा- एक
 •   बदाम- पाव कप ल्ल  मीठ- चवीनुसार
 •  दूध- अर्धा कप

कृती :

 • ब्रोकोली स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावी.
 •  बदाम भिजत ठेवावे.
 •  कांदा उभा चिरून मंद आचेवर पॅनमध्ये एक चमचा तेलामध्ये परतून घ्यावा.
 •  लसून व आले यांची ठेचून पेस्ट करून त्यात मिसळावी.
 •  कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यावर ब्रोकोली व मीठ टाकून झाकून ठेवावे.
 •  ब्रोकोली मऊ झाल्यानंतर गॅस बंद करावा.
 •  हे मिश्रण, भिजवलेले बदाम (साल काढून) आणि दूध मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
 •  मिश्रण किंचित पातळ करून उकळून घ्यावे. त्यात जिरेपूड टाकावी आणि त्यात मीरपूड टाकावी.
 • वैशिष्टय़े

 क जीवनसत्त्व, पोटॅशिअम, तंतूमय पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात.

 वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:35 am

Web Title: recipe in bokril soup akp 94
Next Stories
1 शतकापूर्वीचे शिक्षण केंद्र सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया
2 सजली दिवाळी घरोघरी
3 ऑफरोडचा थरार
Just Now!
X