स्वादिष्ट सामिष : दीपा पाटील

साहित्य  : १०-१२ सुके बोंबील,  ७-८ लाल मिरच्या,

pune crime news, pune fake gst officer fraud marathi news
पुणे : ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याची लूट
Pillow and sleeping
Pillow and sleeping : झोपताना पायामध्ये उशी ठेवल्यास महिलांना आरोग्यासाठी मिळतील ‘हे’ फायदे
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

५-६ लसूण,  मीठ, तेल.

कृती

मोठय़ा आकाराचे बोंबील चुलीत किंवा तव्यावर किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्या. लाल मिरची, लसूण, मीठ एकत्र करून चटणी वाटून घ्या. भाजलेले बोंबील हलकेसे ठेचून घ्या. त्याला ही चटणी लावा आणि तेल गरम करून बोंबील परतून घ्या.