|| रचना पाटील

साहित्य

Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या
nagpur girl injured, generator skin peeled off
धक्कादायक! दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकून त्वचा सोलली…

२ कप आंबट ताक, पाव वाटी नाचणीचे पीठ, ३-४ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, ३-४ कढीपत्ता पाने, २ चमचा तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर

कृती

कढईमध्ये २ चमचे तेल गरम करा. तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे घाला. लसूण, आलं ठेचून घाला. सर्व व्यवस्थित परतले की ताक घाला. ताकाला उकळी येईस्तोवर ढवळत राहा ज्यामुळे ताक फुटणार नाही. ताकाला उकळी आली की त्यात चवीपुरते मीठ घाला. नाचणीचे पीठ वरून भुरभुरा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. वाफ काढा व गरम असतानाच तेलाने उकड छान मळून घ्या आणि मग खायला द्या.