12 July 2020

News Flash

पंचखाद्य

जीवनसत्त्व अ, क, ब, लोह, कॅल्शिअम, भरपूर प्रमाणात.

साहित्य

  • खारीक पूड १ वाटी,
  • किसलेले खोबरे पाऊण वाटी,
  • मनुके पाऊण वाटी,
  • खसखस पाव वाटी,
  • खडीसाखर दीड वाटी,
  • वेलची पूल दीड चमचा.

कृती

  • किसलेले खोबरे, खसखस भाजून घ्यावी.
  • खडीसाखर बारीक करून घ्यावी.
  • खोबरे, खसखस मिक्सरमध्ये बारीक करावे.
  • खारीक पूड, खोबरे, मनुके, खसखस, खडीसाखर, वेलची पूड इत्यादी सर्व एका भांडय़ात एकत्र करावे.

वैशिष्टय़े

कृश व्यक्ती, लहान मुले, गर्भवती, स्तनदा माता यांच्यासाठी उपयुक्त. वजन वाढवण्यासाठी महत्त्वाचे. पित्तशामक, चवीस उत्तम, जीवनसत्त्व अ, क, ब, लोह, कॅल्शिअम, भरपूर प्रमाणात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 2:43 am

Web Title: recipe in panchkhadya akp 94
Next Stories
1 मधुमेहाचे निदान
2 शीर्षांसन
3 भांडय़ांचा  हव्यास!
Just Now!
X