|| रचना पाटील

साहित्य

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

४ वाटय़ा खपली गव्हाला दरदरीत पाटय़ावर वाटा. या जाडसर खपली गव्हाच्या रव्याला ४ ते ५ तास पाण्यात भिजवा, ४ वाटय़ा गूळ, अर्धा लिटर दूध, २ चमचे वेलची पूड, पाव चमचा मीठ, १ वाटी साजूक तूप

कृती

खपली गव्हाचा रवा तुपावर चांगला भाजून घ्या. उकळते पाणी टाकून शिजवून घ्या. मीठ व गूळ घाला. वेलची पूड टाका. वाफ येऊ  द्या. गॅस बंद करा. वरून गरम दूध घाला.