06 April 2020

News Flash

मटण काळा रस्सा

१ किलो मटण, २ मोठे चमचे बारीक करुन घेतलेला तळलेला कांदा,

|| रचना पाटील

साहित्य

१ किलो मटण, २ मोठे चमचे बारीक करुन घेतलेला तळलेला कांदा, २ मोठे चमचे आलं-लसूण वाटण, १ वाटी भाजून बारीक वाटलेले तीळ , १ वाटी तेल, अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार, २ मोठे चमचे ‘मराठा गरम मसाला’, अर्धी वाटी कापलेली कोथिंबीर, १ लिंबाचा रस

कृती

मटण धुऊन घ्या. त्याला आलं-लसूण वाटण, हळद, मीठ, लिंबू लावून ठेवा. कढईत तेल टाका. वाटलेला कांदा टाका. आलं-लसूण वाटण टाका. वाटलेले तीळ टाकून परतून घ्या. मटण टाका. गरम मसाला टाका. १०-१२ वाटय़ा पाणी टाका. मटण शिजू द्या. शिजल्यावर कोथिंबीर टाका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 12:09 am

Web Title: recipe mattan kala rassa akp 94
Next Stories
1 दुचाकींचे तरंगक
2 ट्रँफिक सेन्स…
3 देवालयांमधील ‘चक्रवर्ती’
Just Now!
X