|| मयूरा महाजनी

साहित्य

द्राक्ष कापून अर्धी वाटी, गाजर मोठे तुकडे किंचित वाफवून, संत्र्याच्या फोडीचा गर अर्धी वाटी, घट्ट दही १ कप, पनीर अर्धा कप, डाळिंबाचे दाणे पाव कप, मिरपूड, चिलिफ्लेक्स, कोथिंबीर, ऑलिव्ह ऑइल १ चमचा, लिंबू रस १ चमचा, बदाम ५-६ काप

कृती

घट्ट दही आणि पनीर ब्लेंडरने एकजीव करून घ्या. एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करा. शेवटी १ चमचा ऑलिव्ह ऑइल, कोथिंबीर, बदाम घालून थंडगार द्या.