News Flash

मस्त मॉकटेल : ऑरेंज ट्वायलाइट

कॉकटेल शेकरमध्ये बर्फाचे तुकडे घाला. तो अर्धा भरेल इतपत हे तुकडे असू द्यात.

ऑरेंज ट्वायलाइट

साहित्य

* संत्र्यांचा रस – १५० मिली

*  ग्रेनाडिन सिरप – ३०मिली

*  सजावटीसाठी संत्र्याची फोड

कृती

कॉकटेल शेकरमध्ये बर्फाचे तुकडे घाला. तो अर्धा भरेल इतपत हे तुकडे असू द्यात.

शेकरमध्ये संत्र्याचा रस घालून ते चांगल्या पद्धतीने हलवून घ्या. आता एका ग्लासात बर्फ घ्या. त्यावर हे मिश्रण ओता. आता हलक्या हाताने चमच्याच्या मागच्या बाजूचा उपयोग करून ग्लासात ग्रेनाडिन सिरप सोडा. हे सिरप ग्लासात तळाला जाईल, पण पिताना त्याची चव येईल. वरून सजावटीसाठी संत्र्याची फोड वापरा. टकिला सनराइज या प्रसिद्ध कॉकटेलवर हे कॉकटेल आधारित आहे.

अद्वय सरदेसाई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 5:28 am

Web Title: recipe of orange twilight
Next Stories
1 ‘पद्मिनी’
2 स्ट्रॉबेरी, पनीर अ‍ॅण्ड अक्रोड सॅलड
3 मंदिरनगरी
Just Now!
X