News Flash

पालक- मका सँडविच

पालक निवडून धुऊन घ्यावा. मक्याचे दाणेही सोलून घ्यावेत.

टेस्टी टिफिन : शुभा प्रभू साटम

साहित्य

  •  पालक
  •  मका
  •  मोहरी
  •  चीज
  •   मेयोनीज
  •   ड्राय हब्र्ज
  •  बटर
  •  मीठ
  •  साखर
  •  ब्रेड.

कृती

पालक निवडून धुऊन घ्यावा. मक्याचे दाणेही सोलून घ्यावेत. आता पालक आणि मक्याचे दाणे दोन्ही थोडे शिजवून घ्यावे. मोहरी कुटून त्यात चीज, मेयोनिज, ड्राय हब्र्ज, बटर, मीठ आणि किंचित साखर घालून नीट एकत्र करून घ्यावे. यामध्ये चिरलेला पालक आणि कणसाचे उकडवलेले दाणे घालून सँडविचमध्ये घालण्यासाठी सारण तयार करून घ्यावे. आता ब्रेडमध्ये हे सारण भरून ग्रिल करून घ्यावे. पालक सँडविच तयार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:36 am

Web Title: recipe palak maka sandwich akp 94
Next Stories
1 उत्तेजक सेवनाचा मार्ग बंदीकडे..
2 ‘रोझ’चेच डे
3 नागरी जमीन कमाल धारणा ; कलम २० अंतर्गत नव्या सवलती 
Just Now!
X