16 October 2019

News Flash

रताळ्यांची खीर

२ जाड रताळी, ३ वाटय़ा नारळाचे दूध, किसलेला गूळ अर्धी वाटी, तूप, लवंगा.

टेस्टी टिफिन – शुभा प्रभू साटम

साहित्य

२ जाड रताळी, ३ वाटय़ा नारळाचे दूध, किसलेला गूळ अर्धी वाटी, तूप, लवंगा.

कृती

रताळी किसून घ्यावी. तुपात लवंगा घालून त्यात किस घालावा आणि परतून मंद आगीवर शिजवत ठेवावा. दुधात गूळ विरघळवून गाळून घ्यावा. शिजलेल्या किसात हळूहळू ओतून पाचेक मिनिटे शिजवावे. आवडीप्रमाणे सुका मेवा, वेलचीपूड घालावी.

First Published on October 4, 2019 3:12 am

Web Title: recipe ratalyachi kheer akp 94