21 October 2019

News Flash

मस्त मॉकटेल : टोमॅटो लस्सी

दही, मीठ, पाणी आणि टोमॅटोचा रस मिसळून घ्या. एका उंच ग्लासाच्या काठावर सैधव मीठाचा पातळसा थर लावून घ्या

(संग्रहित छायाचित्र)

के नायडू

साहित्य

टोमॅटोचा रस दोन कप, गोड दही दोन कप, पाणी चार कप, चवीपुरते मीठ, सैंधव मीठ, ओव्याची कोवळी पाने

कृती

दही, मीठ, पाणी आणि टोमॅटोचा रस मिसळून घ्या. एका उंच ग्लासाच्या काठावर सैधव मीठाचा पातळसा थर लावून घ्या. आता या ग्लासात वरील मिश्रण ओता आणि ओव्याच्या कोवळ्या पानांनी सजवा.

टोमॅटो लस्सी तयार!

First Published on May 25, 2019 12:06 am

Web Title: tomato lassi recipe