साहित्य * ४२५ मिली. दूध * ४०० ग्रॅम व्हाइट चॉकलेट (छोटे तुकडे) * पाव टी स्पून कॉफी पावडर * एक टेबल स्पून फेटलेले क्रीम * ५ ग्रॅम दालचिनी पावड कृती * एका भांडय़ात दूध गरम करा. उकळी यायच्या थोडे आधी बंद करा. * गॅसवरून दूध उतरवा आणि थंड झाल्यावर चॉकलेटचे तुकडे टाका. त्यात चॉकलेट वितळले की ढवळण थांबवा. हे मिश्रण मोठय़ा कपात घ्या. क्रीम मिश्रणावर पसरवा. त्यानंतर दालचिनी पावडर टाका.