13 July 2020

News Flash

मंडुकासन

मंडुक म्हणजे बेडूक. हे आसन करताना शरीराचा आकार बेडकासारखा दिसतो.

 

मंडुक म्हणजे बेडूक. हे आसन करताना शरीराचा आकार बेडकासारखा दिसतो. त्यामुळे या आसनाला मंडुकासन म्हणतात. या आसनाचा मुख्य फायदा म्हणजे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठीही या आसनाचा उपयोग होतो. शरीरात जमा झालेला गॅस या आसनामुळे बाहेर पडण्यास मदत होते.

कृती

  •  सर्वप्रथम वज्रासनात बसा.
  •    दोन्ही हातांच्या मुठी घट्टा करा. हे करताना अंगठा हाताच्या मुठीत दाबून ठेवा.
  •    आता हातांच्या मुठी पोटावर ठेवा आणि श्वास सोडत राहा.
  •  आता डोके जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा.
  •   थोडा वेळ या स्थितीत राहा. त्यानंतर पुन्हा वज्रासनात या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2019 2:49 am

Web Title: yogasan mandukasana akp 94
Next Stories
1 कंपवात
2 ‘व्हर्टिगो’ची चक्कर
3 ‘नॅनो’ एसयूव्ही!
Just Now!
X