मस्त मॉकटेल : पॅशन फ्रूट कूलर

६-८ पुदिन्याची पानं, २ चमचे साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस, २ पॅशन फ्रूट, जवळपास दोन ग्लास पाणी.

अद्वय सरदेसाई

साहित्य

६-८ पुदिन्याची पानं, २ चमचे साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस, २ पॅशन फ्रूट, जवळपास दोन ग्लास पाणी.

कृती

पुदिन्याची पानं, साखर व लिंबाचा रस एकत्र खलून घ्या. पॅशन फ्रूटचा रस काढून घ्या. पाण्यात हा रस घालून ते नीट ढवळून घ्या. आता यात पुदिन्याचे मिश्रण घाला. बर्फ घालून प्यायला द्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Passion fruit cooler cocktail drink recipe