खपली गव्हाची लापशी

४ वाटय़ा खपली गव्हाला दरदरीत पाटय़ावर वाटा. या जाडसर खपली गव्हाच्या रव्याला ४ ते ५ तास पाण्यात भिजवा

|| रचना पाटील

साहित्य

४ वाटय़ा खपली गव्हाला दरदरीत पाटय़ावर वाटा. या जाडसर खपली गव्हाच्या रव्याला ४ ते ५ तास पाण्यात भिजवा, ४ वाटय़ा गूळ, अर्धा लिटर दूध, २ चमचे वेलची पूड, पाव चमचा मीठ, १ वाटी साजूक तूप

कृती

खपली गव्हाचा रवा तुपावर चांगला भाजून घ्या. उकळते पाणी टाकून शिजवून घ्या. मीठ व गूळ घाला. वेलची पूड टाका. वाफ येऊ  द्या. गॅस बंद करा. वरून गरम दूध घाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Recipe khapli gavachi lapashi akp

Next Story
सॅलड सदाबहार
ताज्या बातम्या