मस्त मॉकटेल : रोझमेरी ब्लूबेरी स्मॅश

रोझमेरीचे तुरे, ब्ल्यूबेरीज आणि मध एकत्र करून नीट वाटून घ्यावे.

(संग्रहित छायाचित्र)

के नायडू

साहित्य

७-८ ब्ल्यू बेरीज, रोझमेरीचे तुरे, २ चमचे मध, २ चमचे लिंबूरस, १ कप सोडा (शीतपेय), बर्फ.

कृती

रोझमेरीचे तुरे, ब्ल्यूबेरीज आणि मध एकत्र करून नीट वाटून घ्यावे. त्यात लिंबाचा रस आणि बर्फ घालून ते एकत्र कॉकटेल शेकरमधून शेक करून घ्यावे. एका उंच पेल्यात थोडा बर्फ घालावा त्यावर हे मिश्रण ओतावे. आता यावर शीतपेय घालावे आणि रोझमेरीच्या तुऱ्यांनी सजवावे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rosemary blueberry smash recipe

ताज्या बातम्या