जेव्हा जंगलाच्या मधोमध दुचाकीस्वार समोर सिंह येतो तेव्हा पुढे काय घडते ते सर्व कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Shocking video: शेजाऱ्यांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
खासदार डेरेक ओब्रायन यांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप, लोकसभेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली घेण्याची केली मागणी.
IPL 2024: आयपीएल २०२४ च्या माध्यमातून नवज्योत सिंग सिध्दू कॉमेंट्रीच्या मैदानात पुन्हा परतणार आहे. यासाठी लोकसभा निवडणूका २०२४ पासून लांब…
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सामाजिक चिंतेचा विषय झाला असताना, शासनाने अद्यापही शेतकरी विरोधी धोरणांत बदल केले नाही.
एकनाथ खडसेंनी रावेरमधून माघार का घेतली?, आघाडीचे उमेदवार कधी जाहीर होणार? राज ठाकरेंच्या दिल्ली वाऱ्या अशा अनेक मुद्द्यांवर रोहित पवारांनी…
सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ‘सिंघम’ व ‘सिम्बा’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या…
बराक ओबामांसारखे सुजाण अमेरिकी अध्यक्ष आणि बहुतेक आघाडीच्या पाश्चिमात्य देशांनी निषेध आणि निर्बंधांपलीकडे या विलिनीकरणाला अटकाव केलाच नाही.
यूएस फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी जागतिक बाजारात विक्रीचा जोर दिसून आला, त्याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. मुख्य…
बादशाहने हनी सिंगची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उबाठा)ने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्ह्यात एक प्रकारे आघाडी घेतली आहे.
आरसीबी महिला टीमच्या विजयानंतर बंगळुरूमधील एक क्रिकेटप्रेमी कॅब ड्रायव्हर इतका आनंदी झाला की, त्याने आपल्या कॅबमध्ये बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला एक…
उन्हाळ्यात पारा चढल्याने कर्नाटकच्या राजधानीत पाण्याचे संकट आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. बेंगळुरूच्या पाण्याच्या समस्येचा बांधकाम व्यवसायावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता…