
तरुणाईमधील सुप्त कलागुणांना वाव आणि कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणारी स्पर्धा म्हणून ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेकडे पाहिले जाते.
नेपच्यून हा आपल्या सूर्यमालेतील शेवटचा ग्रह. याच्यापुढे ३० ते ५० खगोलशास्त्रीय एकक अंतरात क्यूपर पट्टा (Kuiper belt)पसरला आहे.
कूकु एफएमवर प्रसारित होणाऱ्या ‘कातील अड्डा’ या पॉडकास्टमध्ये गुन्हेगारी विषयावर आधारित अनेक कथा सांगितल्या जातात.
आजवर महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे आहे व त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे या प्रश्नांवर चर्चा सुरू होती.
स्पर्धा परीक्षांना त्यांचे वेगळेपण देणारा ‘चालू घडामोडी’ हा घटक उमेदवारांसाठी म्हटले तर इंटरेस्टिंग आणि म्हटले तर आव्हानात्मक ठरतो.
आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे अंतर्गत अप्पर आयुक्त कार्यालय, नाशिक/ ठाणे/ अमरावती/नागपूर यांचे आस्थापनेवरील गट-क पदांची सरळसेवा…
नवाब मलिक प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र आणि शिंदे गटाची भूमिका पाहता महायुतीत मतभेद निर्माण झाल्याचं बोललं…
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्यानंतर मी स्वतः त्यांना विचारलं, तुम्ही इतक्या टोकाची भूमिका का घेताय?
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्या प्रकरणी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला संशोधन आणि विकास संस्थेतील तत्कालीन संचालक,…
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र जारी करून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे.
अशोक गुप्ता (वय २८) असे या आरोपीचे नाव असून तो रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे.
अधिपतीचे वडील मागणार अक्षराकडे मदत, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?