दिवसाचे उत्पन्न १० रुपये ८० पैसे असणाऱ्याला सरकारी अनुदानाचे लाभ देण्याच्या गुजरात सरकारच्या धोरणावरून काँग्रेसने सोमवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर…
केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर दोघा भारतीय मच्छीमारांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या इटलीच्या नौसैनिकांचे प्रकरण बराच काळ रेंगाळले असून, ते येत्या आठवडाभरात निकाली…
देशातील काँग्रेस आणि भाजपेतर पक्षांची शक्ती एकत्रित करून सत्तेची शिडी चढण्यासाठी अण्णाद्रमुक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला…
सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांनी कपात करण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी सोमवारी केली.
दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यात अनियमितता केल्याचा आरोप दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर आहेत़
नागरी सेवा मुख्य परीक्षेला बसलेल्या व मुलाखतीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता ‘राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थे’तर्फे विनामूल्य मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रमाचे…
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १५ टक्क्य़ांनी वाढ अपेक्षित आहे. नवीन १०० बालवाडय़ा, इयत्ता आठवी ते
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील घाटात सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान खासगी प्रवासी बस पन्नास फूट दरीत कोसळून बसचालकासह १0 जण…
विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकार चर्चा करण्यास तयार असून येत्या संसदीय अधिवेशनात तेलंगणाचा मुद्दा निकाली निघण्याची आशा पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त…
चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र आहे.
मेळघाटातील गाविलगड किल्ल्याची पडझड सुरूच असून पुरातत्व खात्यानेही या किल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य नष्ट…
दीड लाख नव्या मतदारांसह नागपूर जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या आता ३३ लाख ८८ हजार ७८० झाली असून प्रथमच नोंदणी