scorecardresearch

Latest News

अस्थिकलशाच्या दर्शनासाठी कराडमध्ये गर्दी

सोनेरी शाही रथामध्ये ठेवलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे आज दुपारी सेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या समवेत कराड शहरात आगमन…

कर्जतला रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतक ऱ्यांवर लाठीमार

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, तसेच जनावरांसाठी छावण्या सुरू कराव्यात या मागणीसाठी मांदळी (ता. कर्जत ) येथे आज सकाळी रास्ता रोको करणाऱ्या…

कसाबची फाशी

येरवडा कारागृहातील पाचजणांची महत्त्वपूर्ण भूमिका तयारीत सहभाग असतानाही तिघांना शेवटपर्यंत कसाबविषयी नव्हती माहिती मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल…

अनेक वेळा सूचना करूनही दुर्लक्ष केल्यामुळे स. प. महाविद्यालयावर कारवाई

अनेकवेळा सूचना देऊनही प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ते बदल न केल्यामुळेच स. प. महाविद्यालयावर कडक कारवाई करण्यात आल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.…

धमकावून पंचवीस लाखांची खंडणी घेणाऱ्या दोघांना अटक

खरेदी केलेली जमीन विक्री करू देण्यासाठी धमकावून पंचवीस लाखांची खंडणी घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना…

शिक्षण मंडळातील मेळावा शिवसैनिकांनी उधळून लावला

महापालिका शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी उधळून लावला. शिक्षकांनी बसवलेला संगीताचा कार्यक्रम सुरू असताना…

अभियांत्रिकी शाखेच्या प्रश्नपत्रिकांचे वितरणही आता ऑनलाइन!

परीक्षेच्या ऑटोमेशन करण्याच्या प्रक्रियेमध्ये पुणे विद्यापीठाने अजून एक पाऊल उचलले असून नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या प्रश्नपत्रिकांचे वितरणही ‘ऑनलाईन’ करण्यात आले.…

महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीस खंडाळ्यात अटक

पुणे-बेंगलोर महामार्गावर खेड शिवापूर ते सातारा रस्त्यावर मागील सहा महिन्यांपासून दुचाकीस्वारांना प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला खंडाळा पोलिसांनी अटक…

न्यायधीशांच्या घरी चोरी; ८२ हजारांचा ऐवज लंपास

खंडाळा येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग दंडाधिकारी न्या. एन. एस. शिंदे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात इसमांनी ८२ हजाराचा…

निवारा हिरावून घेतलेल्या विधवेला सात महिन्यांनी मिळाला न्याय.

मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे एका गरीब विधवा महिलेचे ग्रामसेवकाने पाडून टाकलेले पत्र्याचे घर व जप्त केलेल्या संसारोपयोगी वस्तू परत मिळण्यासाठी…

शेतीसाठी भंडारदऱ्यातून तीन आवर्तने सोडावीत

भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने सोडावीत याकरिता रविवारी संगमनेर येथे होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आग्रह धरणार असल्याचे आमदार भाऊसाहेब…