अविनाश धर्माधिकारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ मे.. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानासह सामाजिक, राजकीय, वैचारिक संघर्षांचे, त्यामागील ठोस बैठकीचे सिंहावलोकन करणे अप्रस्तुत ठरणार नाही. तसेच अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून सावरकरांनी केलेल्या विनंतीचा विपर्यास करून त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांच्या आक्षेपांना सडेतोड उत्तर देणारा खास लेख..

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on the occasion 135th birth anniversary of veer savarkar
First published on: 27-05-2018 at 02:00 IST