best photography shots, Click shots, Viva, Viva news, Loksatta, Loksatta news                    प्राजक्तशोभा ..सज्जनगडच्या भटकंतीत भावलेला हिरव्याकंच निसर्गात विसावलेला प्राजक्त
                                                             योगेश्वर बोकील, बदलापूर

क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या खाली दिलेल्या ई पत्त्यावर पाठवा. click.viva2015@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.