माझाही सेल्फी काढा.. असं सांगणारा हा माझा पुणे विद्यापीठाच्या आवारातला खास दोस्त. क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा बदललेला ई पत्ता आहे – click.viva2016@gmail.com सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. खालीलपैकी एका थीमवर आधारित फोटो पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये थीमचं नाव लिहा.