29 March 2020

News Flash

क्लिक: मिहीर सबने

सिमेंटच्या जंगलात अजूनही खारफुटीमुळे हिरवेपण शाबूत आहे.

महानगरातला हिरवा गालिचा .मंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात अजूनही खारफुटीमुळे हिरवेपण शाबूत आहे. आणि त्यातून वाट काढणारी ही आगगाडी असा सुखद दिलासा देणारा हा फोटो आहे वाशी खाडीपूल परीसरातला..बर्ड्स आय व्ह्यू.

क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा बदललेला ई पत्ता आहे – ूclick.viva2016@gmail.com

सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. खालीलपैकी एका थीमवर आधारित फोटो पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये थीमचं नाव लिहा.
फोटोसाठीच्या थीम आहेत – फ्रेण्ड्स अॅण्ड मस्ती, सेलिब्रेशन, निसर्ग, पेट अॅण्ड मी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:03 am

Web Title: viva click mihir sabne
टॅग News,Viva,Viva Click
Next Stories
1 व्हिवा दिवा: किमया दिवेकर
2 सस्टेनेबल फॅशन
3 प्लास्टिक कचऱ्यातून कलेची जादू
Just Now!
X