रतनगड आणि हरिश्चंद्रगड दरम्यानच्या कात्राबाई खिंडीत टिपलेली
ही निसर्ग आणि डोंगरमित्रांची रांग

नवीन वर्षांत क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा बदललेला ई पत्ता आहे – click.viva2016@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. खालीलपैकी एका थीमवर आधारित फोटो पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये थीमचं नाव लिहा.
फोटोसाठीच्या थीम आहेत – फ्रेण्ड्स अ‍ॅण्ड मस्ती, सेलिब्रेशन, निसर्ग, पेट अ‍ॅण्ड मी.