
Gudi Padwa 2018: सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर उभारली शुभेच्छांची गुढी
बिग बी, विरेंद्र सेहवाग, रितेशच्या शुभेच्छा

Gudi Padwa 2018: राज्यात नवचैतन्याची गुढी!, जल्लोषात नववर्षाचं स्वागत
साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनानिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रेचे आयोजन

Gudhi Padwa 2018: अभिनेत्री तितिक्षा तावडेसाठी यावेळेसचा गुढीपाडवा खास!
तितिक्षा तावडेने प्रेक्षकांची मनं अल्पावधीतच जिंकली

Gudhi Padwa 2018: नवीन वर्षाची सुरूवात होणार संगीतमय
'सूर नवा ध्यास नवा' साजरा करणार 'गुढीपाडवा विशेष'

म्हणून हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते
गुढीपाडवा यशस्वी जीवन जगण्याची आशा निर्माण करून देतो

पाडव्याच्या विजयोत्सवाचे मर्म माहीत असायलाच हवे!
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून वर्षांची नवीन कालगणना केली जाते

Gudhi Padwa 2018 : ही शान फेट्याची…
मराठी फेटा, पंजाबी फेटा, मारवाडी फेटा असे फेट्यांचे खूप प्रकार आहेत.

Gudhi Padwa 2018: तयारी शोभायात्रांची
नव्या युगाची वाजतगाजत नांदी करायला ही सगळी ढोलपथकं तयार असतात.

Gudi Padwa 2017 : पारंपरिक उत्सवातून नवविचारांना प्रेरणा!
अंगणवाडीच्या महिलांनी स्वागतयात्रेत केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले.

Gudi Padwa २०१७ : अमेरिकेत ‘त्या’ दोघींनी उभारली नव्या संकल्पनेची गुढी
आठवड्यातून दोनदा साडी नेसण्याची ‘साडी प्लेज’ संकल्पना

gudi padwa 2017 : मुहूर्तावरील खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज
साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीला पसंती दिली जाते.

पाडव्याच्या मुहुर्तावर आमरसाचा बेत अधुरा
गुढीपाडव्याला अनेकांनी आमरसाचा बेत आखला असेल, पण सध्या बाजारात तयार हापूसचा तुटवडा आहे.

gudi padwa 2017 : आठ टन फुलांची विक्री
गुढीपाडव्यानिमित्त फुलांना खूप मागणी असते. फुलांचे भावही काहीसे चढे असतात.

स्वागतयात्रेत आवाज र्निबधांचा
ढोलताशांच्या दणदणाटामुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी यंदा कठोर पावले उचलली आहेत

Gudi Padwa 2017 : स्वागतयात्रा अशा निघणार..
लोकमान्य टिळकांचे १६०व्या जयंतीनिमित्त विशेष रांगोळी काढण्यात आली आहे.