23 January 2021

News Flash

पुणेकरांनो पावसाळ्यात पिकनिकला जायचंय..?? ही आहेत १५ निवांत ठिकाणं

यंदा पावसाळयात तुमच्या ग्रुप सोबत किंवा एकट्यानेच फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर

पावसाळा सुरु होताच अनेकांना पिकनिकला जायचे वेध लागतात, पावसाच्या चिंब सरींनंतर हिरवागार झालेला डोंगर, मातीचा गंध या भटक्या मंडळींना खुणावत असतो . खरतर पावसाळा आणि पिकनिक हे समीकरण आणखी घट्ट झाले आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या डोंगरदऱ्या या तरुणांना अधिक आकर्षित करत आहेत. मात्र, कार्यालयामुळे किंवा इतर कामामुळे फिरायला जाणं होतं नाही. काळजी करू नका, यंदा पावसाळयात तुमच्या ग्रुप सोबत किंवा एकट्यानेच फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर, पुण्याजवळील या १५ पर्याय तुमच्यासाठी दिले आहेत. त्यासाठी खालील व्हिडीओ पाहा….

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2019 5:14 pm

Web Title: 15 picnic spot near pune nck 90
Next Stories
1 ट्रॅफिक नियम तोडल्यास अलर्ट देणार Google Maps, नवीन ‘स्पीडोमीटर’ फीचर
2 व्यसनमुक्तीचा डिजिटल मार्ग… दारु, सिगरेट प्यायल्यास शॉक देणारे ब्रेसलेट
3 International Yoga Day 2019: ऑफिसच्या डेस्कवरही सहज करता येतील अशी योगासने
Just Now!
X