News Flash

मुळ्याची पाने आहेत गुणकारी; जाणून घ्या फायदे

मुळ्याचा पानांचे ७ गुणकारी फायदे

अनेकांच्या नावडतीच्या भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे मुळा. तीक्ष्ण चवीमुळे आणि उग्र वासामुळे ती खाण्यास अबाल-वृद्धांपासून सारेच कंटाळा करतात. परंतु. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्ये अत्यंत गुणकारी गुणधर्म आहेत. त्यामुळे आज मुळ्याची पानं खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. अन्नपचन सुरळीत होते.

२. त्वचा उजळते.

३. मधुमेहींसाठी गुणकारी.

४.अशक्तपणा दूर होतो.

५. हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

६. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात

७. कर्करोगासारख्या आजाराचा प्रतिकार करण्यास मदत होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 4:30 pm

Web Title: 7 effective health benefits of raddish leaves ssj 93
Next Stories
1 लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या कृती आणि या तक्रारींना ठेवा दूर
2 Vodafone Idea ने लाँच केला ‘डिजिटल एक्सक्लुझिव्ह’ प्लॅन, जाणून घ्या ऑफर
3 WhatsApp चं नवीन फिचर, डेस्कटॉप व्हर्जनमधूनही करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग
Just Now!
X