News Flash

Airtel चा स्वस्त प्लॅन! 2GB डेटा-अनलिमिटेड कॉलिंग आणि बघा 10 हजाराहून अधिक चित्रपटही

Free मध्ये 370 पेक्षा अधिक लाइव्ह टीव्ही चॅनल, 10 हजाराहून अधिक फिल्म्स आणि अनेक टीव्ही शो

काही ज्येष्ठ नागरिकांना हया अडचणीचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच मोबाइल, लँडलाईन आणि ब्रॉडबँडसाठी बिल भरण्याच्या प्रक्रियेबद्दल एअरटेलने माहिती दिली आहे. काही सोप्या टेप्स वापरून बील भरणा करू शकता...

एंटरटेन्मेंटसाठी एखादा चांगला प्लॅन तुम्ही शोधत असाल तर एअरटेलचा 149 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 300 एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण दोन जीबी डेटाही मिळेल. याशिवाय ग्राहकांना मोफत हॅलो ट्यून सुविधा मिळेल.

एअरटेल Xtreme App ची मिळेल अनल‍िम‍िटेड सुविधा
या प्लॅनमध्ये तुम्हाला अनल‍िम‍िटेड Wynk Music आणि एअरटेल Xtreme App ची सेवा मिळेल. एअरटेल Xtreme मध्ये 370 पेक्षा अधिक लाइव्ह टीव्ही चॅनल, 10 हजाराहून अधिक फिल्म्स आणि टीव्ही शोंचा समावेश आहे.

आणखी वाचा – ग्राहकांना मिळणार तब्बल 2 TB डेटा, BSNL चा नवा प्लान

भारती एअरटेल आणि नेटफ्ल‍िक्‍स यांच्यातील भागीदारी संपली आहे. त्यामुळे आता एअरटेलच्या ग्राहकांना कोणत्याच प्लॅनमध्ये नेटफ्ल‍िक्‍सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 9:37 am

Web Title: airtel 149 rupees plan offers unlimited calling 10000 movies in airtel xtreme and total 2gb data sas 89
Next Stories
1 WhatsApp Pay ला मिळाली मंजुरी, ठरणार सर्वात मोठी Mobile Payment सेवा?
2 Xiaomi चा बजेट स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळेल 5000 mAh ची दमदार बॅटरी
3 टाचदुखीने त्रास्त आहात ? ही काळजी घ्या म्हणजे मिळेल आराम
Just Now!
X