01 March 2021

News Flash

दिवाळी धमाका, ऐअरटच्या या युझर्सला मिळणार मोफत Disney+ Hotstar VIP मेंबरशीप

Airtel Disney+ Hotstar VIP :

Airtel Disney+ Hotstar VIP : आपल्या प्रतिस्पर्धी टेलीकॉम कंपन्याना टक्कर देण्यासाठी तसेच आपल्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी ऐअरटेलनं दिवाळीमध्ये मोठी ऑफर दिली आहे. Airtel Offer अंतर्गत काही मोजक्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांना Disney Plus Hotstar VIP चं मोफत सब्सक्रिप्शन देण्याचा निर्णय एअरटेलेनं घेतला आहे.

एअरटेल ग्राहक कंपनीच्या Airtel Thanks अॅपद्वारे ही मोफत मेंबरशीप मिळवू शकतात. एअरटेल वेबसाइटनं संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ४९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या पोस्टपेड प्लॅन किंवा ९९९ रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या ब्रॉडबँड प्लानच्या युजर्संना फक्त या ऑफरचा लाभ मिळू शकतो.

एअरटेलनं ही ऑफर सध्या फक्त काही निवडक ग्राहकांनाच दिली आहे. जर तुम्ही एअरटेलचे पोस्टपेड किंवा ब्रॉडबँड ग्राहक असाल Disney Plus Hotstar VIP फ्री मेंबरशीप मिळाली की नाही हे तपासायचे असल्यास एअरटेल थँक्स अॅपवर जावे लागेल. ग्राहक प्रत्येक पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लानसाठी एकदाच या ऑफरचा फायदा घेवू शकता.

एअरटेलचा ४९९ रुपयाचा पोस्टपेड प्लान
एअरटेलचा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये ७५ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस सुद्धा मिळतात. ज्यात अॅमेझॉन प्राईम आणि एअरटेल एक्स्ट्रिम मेंबरशीप दिली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 1:53 pm

Web Title: airtel offer disney plus hotstar vip to airtel postpaid and broadband users for free know details nck 90
Next Stories
1 Xiaomi चा Apple ला धोबीपछाड; ठरली तिसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी
2 Airtel ची अनोखी ऑफर; स्मार्टफोन खरेदीसाठी देणार लोन
3 आजपासून भारतातील जुन्या युजर्ससाठी देखील होणार PUBG बंद!
Just Now!
X