सुकामेव्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बदाम. कोणताही गोडाचा पदार्थ केला की त्यावर बदाम हे हवेच. चवीला उत्तम असणाऱ्या बदामाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. परंतु, बदाम केवळ स्मरणशक्ती वाढविण्यासाठीच वापरले जातात असा अनेकांचा समज आहे. मात्र बदाम खाण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. त्यामुळे हे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

बदाम खाण्याचे १३ फायदे
१. हृदयासंबंधीत समस्या दूर होण्यास मदत मिळते.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
naralachya rasatali bhendi recipe in marathi
नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

२. रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

३. वजन कमी होतं.

४. डोळ्यासंबंधीत तक्रारी दूर होतात.

५. पचनक्रियेचं कार्य सुरळीत होते.

६. अपचन, गॅसेस समस्या दूर होतात.

७. कानदुखत असल्यास बदामाच्या तेलाचे १-२ थेंब टाकावेत. कानदुखी थांबते.

८. शांत झोप लागते.

९. त्वचा उजळते.

१०. डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.

११. त्वचेसंबंधीत समस्या दूर होतात.

१२. केसांची वाढ होते.

बदामाच्या तेलाचा वापर कसा करावा

१. अंगदुखत असल्यास बदामाच्या तेलाने हातापायांची मालिश करावी.

२. चेहऱ्याचा पोत,रंग सुधरण्यासाठी बदामाचं तेल आतलेला लेप तयार करावा. यासाठी १ मोठा चमचा बदाम तेल घेऊन त्यात १ चमचा गुलाबपाणी मिक्स करावं. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावावा आणि १५ मिनीटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

३. बदामाचं तेल पोटातून घ्याचं असल्यास एक कप दुधात २-३ चमचे बदाम तेल टाकावं.