News Flash

Amazon Great Republic Day Sale ला उद्यापासून सुरूवात, जाणून घ्या ऑफर्स

'अ‍ॅमेझॉन प्राइम'च्या सदस्यांसाठी 24 तास आधीच सेलला सुरूवात

Amazon India चा बहुप्रतिक्षित ‘ग्रेट रिपब्लीक डे सेल’ला 20 जानेवारीपासून सुरू होत आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या सदस्यांसाठी 24 तास आधी म्हणजेच 19 जानेवारी, 2021 च्या मध्यरात्री 12 पासून सेलला सुरूवात होईल. 23 जानेवारीपर्यंत हा सेल सुरू असेल. सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स,  इलेक्ट्रॉनिक्स,  होम अँड किचन, लार्ज अप्लायन्सेस, टीव्ह आणि अन्य बऱ्याच श्रेणीमध्ये डिस्काउंट मिळेल.

ग्रेट रिपब्लीक डे सेल मध्ये खऱेदी करणारे ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड्स आणि क्रेडिट इएमआय वर 10% तात्काळ सूट , बजाज फाईनसर्व्ह इएमआय कार्ड, Amazon पे लेटर आणि निवडक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवर नो-कॉस्ट इएमआय यांसह मोठी बचत करू शकतात. सेलमध्ये एक्स्चेंज ऑफर अंतर्गत 13, 500 रुपयांपर्यंत सवलतही मिळू शकते.

वनप्लस, सॅमसंग, शाओमी यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे स्मार्टफोन सेलमध्ये डिस्काउंट उपलब्ध असतील. याशिवाय एचपी, लेनोवो, एमआय, जेबीएल, बोट, सोनी, सॅमसंग, ऍमेझफिट, कॅनॉन, फ्युजिफिल्म यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड्सवर आणि एलजी, बोश, सॅमसंग, व्हर्लपूल यांसारख्या होम अप्लायन्सेसवर आणि Amazon इको, फायर टीव्ही आणि किंडल डिव्हाईसवर सुद्धा उत्तम डील्स मिळवू शकतात.  ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये स्मार्टफोन्स व अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे. तर फॅशन प्रॉडक्ट्सवर (कपडे, फुटवेअर, वॉच, ज्वेलरी) 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. सेलमध्ये होम व किचन प्रोडक्ट्सची किंमत 79 रुपयांपासून सुरू होते, तर दैनंदिन गरजेच्या वस्तू 99 रुपयांपासून सुरू होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 12:01 pm

Web Title: amazon great republic day sale to start from 20th january 2021 check deals sas 89
टॅग : Republic Day
Next Stories
1 ‘मोटोरोला’चा Moto G 5G झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि फिचर्स
2 Samsung Galaxy M02s स्मार्टफोनचा आजपासून ‘सेल’, जाणून घ्या किंमत व ऑफर्स
3 चुकूनही Facebook किंवा Twitter वर करु नका ‘तक्रार’, पोलिसांनी दिली ‘वॉर्निंग’
Just Now!
X