जर तुम्हीही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर काही अ‍ॅप्स इंस्टॉल करण्याआधी तुम्हाला अलर्ट राहणं आवश्यक आहे. नव्या रिपोर्टनुसार अँड्रॉइड युजर्सना धोकादायक 47 अ‍ॅप्स डिलीट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवर गेम्सच्या स्वरुपात उपलब्ध आहेत.

प्रसिद्ध अँटीव्हायरस कंपनी Avast च्या अभ्यासकांनी अँड्रॉइड युजर्सना प्ले स्टोअरवर गेम्सच्या स्वरुपात असलेल्या अशा 47 अ‍ॅप्सबाबत अलर्ट दिला आहे. हे धोकादायक अ‍ॅप्स 1.5 कोटीहून अधिक वेळेस डाउनलोड झालेत. हे सर्व ‘HiddenAds’ अ‍ॅप सामान्य गेमप्रमाणेच प्ले स्टोअरवर दिसतात, पण यामध्ये अ‍ॅडवेयर टेक्नॉलॉजी लपवलेली असते, परिणामी युजर्सना डिव्हाइसमध्ये अनेक जाहिराती दिसायला लागतात. त्यामुळे डिव्हाइसच्या कामगिरीवर आणि बॅटरीवर परिणाम होतो. Avast च्या अभ्यासकांनी हे अ‍ॅप्स तातडीने डिलीट करण्याचं आवाहन केलं आहे.

Avastने शेअर केलेल्या यादीमध्ये या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे –
-Draw Color by Number
-Skate Board – New
-Find Hidden Differences
-Shoot Master
-Stacking Guys
-Disc Go!
-Spot Hidden Differences
-Dancing Run – Color Ball Run
-Find 5 Differences
-Joy Woodworker
-Throw Master
-Throw into Space
-Divide it – Cut & Slice Game
-Tony Shoot – NEW
-Assassin Legend
-Flip King
-Save Your Boy
-Assassin Hunter 2020
-Stealing Run
-Fly Skater 2020

याशिवाय काही दिवसांपूर्वीच गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन एका मालवेअरचा धोका लक्षात घेत ३० अन्य अ‍ॅप्स डिलीट केले आहेत. जाणून घेऊया त्या अ‍ॅप्सची नावे  आणि डाउनलोड केलेल्या युझर्सची संख्या:-
१) Yoriko Camera- १ लाख डाउनलोड

२) Solu Camera- ५ लाख

३) Lite Beauty Camera- १० लाख

४) Beauty Collage Lite- ५ लाख

५) Beauty and Filters camera- १० लाख

६) Photo Collage and beauty camera- एक लाख

७) Gaty Beauty Camera- ५ लाख

८) Pand Selife Beauty Camera – ५० हजार

९) Cartoon Photo Editor and Selfie Beauty Camera- १० लाख

१०) Benbu Seilfe Beauty Camera- १० लाख

११) Pinut Selife Beauty and Photo Editor – १० लाख

१२) Mood Photo Editor and Selife Beauty Camera  – ५ लाख

१३) Rose Photo Editor and Selfie Beauty Camera- १० लाख

१४) Selife Beauty Camera and Photo Editor- १ लाख

१५) Fog Selife Beauty Camera- १ लाख

१६) First Selife Beauty Camera and Photo Editor- ५० लाख

१७) Vanu Selife Beauty Camera       – १ लाख

१८) Sun Pro Beauty Camera- १० लाख

१९) Funny Sweet Beauty Camera-  ५ लाख

२०) Little Bee Beauty Camera- १० लाख

२१) Beauty Camera and Photo Editor Pro- १० लाख

२२) Grass Beauty Camera- १० लाख

२३) Ele Beauty Camera- १० लाख

२४) Flower Beauty Camera – १ लाख

२५) Best Selfie Beauty Camera- १० लाख

२६) Orange Camera- ५ लाख

२७) Sunny Beauty Camera – १० लाख

२८) Pro Selfie Beauty Camera – ५ लाख

२९) Selfie Beauty Camera Pro – १० लाख

३०) Elegant Beauty Cam-2019 – ५० हज़ार