Apple September Event 2018 Live Updates : टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं. असाच एक खास इव्हेंट अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पार पडला. आयफोन X च्या प्रचंड यशानंतर अॅपलने आज आयफोन Xs, आयफोन Xs Max आणि आयफोन Xr असे तीन आयफोन अॅपल कंपनीने लाँच केले आहेत. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी या फोनचे लाँन्चिग केले. कॅलिफॉर्नियातील अॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स सभागृहामध्ये नवीन आयफोनचे अनावरण करण्यात आले. तीन नव्या आयफोनसह अॅपलची वॉच सीरिज ४ ही लाँच करण्यात आली आहे. नव्या अॅपल वॉच ४ मध्ये तीन नवे ‘हार्ट फिचर’ दिले गेले आहेत. लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी अशी ही तीन वैशिष्ट्ये आहेत. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅपल कंपनीने यावर्षी नवे फिचर आणि बरेच काही दिले आहे. यामध्ये ड्युल सिमची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतात अॅपल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे मत आहे. काल बुधावारी रात्री साडेदहा वाजता झालेल्या मेगा इव्हेंटमधील क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट वाचा….
Live Blog
Apple Keynote Event 2018 Live Streaming, Apple iPhone XS, iPhone XR, iPhone XS Max Plus, iPad Pro, Apple Watch Series 4 Launch Live Updates:
Highlights
00:16 (IST)
आयफोन Xrची किंमत ५३८५० रूपयांपासून सुरू
आयफोन Xrला 3D टच फीचर दिले नाही. पण या फोनला haptic टच देण्यात आला आहे. हा फोन ६.१ इंच असणार आहे. हा आयफोन किंमत ५३८५० रूपयांमध्ये मिळणार आहे.
23:59 (IST)
आता आयफोनमध्ये दोन सिमकार्ड वापर करता येणार
अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे iPhone Xs आणि iPhone Xs Max या आयफोनमध्ये ड्युएल सिम असल्याची घोषणा केली आहे. याआधीही बऱ्याचदा अॅपल आपल्या नवीन मॉडेलमध्ये ड्युएल सिमची सुविधा देणार अशी चर्चा होती, मात्र आता ते प्रत्यक्षात आले आहे.
23:46 (IST)
सर्वात वेगवान आयफोन
iPhone Xs हा आ हा iPhone Xचा अपग्रेडेड आयफोन आहे. तर iPhone Xs Max हा आयफोन एक्सएस पेक्षा एक पाऊल पुढे आहे. iPhone Xs आणि iPhone Xs Max हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे आयफोन पहिल्या आयफोनपेक्षा ३० टक्के आधीक वेगवान आहेत. या दोन्ही नव्या आयफोनमध्ये A12 बायोनिक चिप देण्यात आली आहे. त्यामुळे Animoji, फोटोज आणि पोट्रेट मोडमध्ये अमुलाग्र बदल करू शकतो.
23:04 (IST)
काय आहे खास Apple Watch Series ४ मध्ये
Apple Watch Series ४ची स्क्रीन आधीच्या अॅपल वॉचपेक्षा ३० टक्के मोठी असणार आहे. तसेच या वॉचमध्ये ईसीजीची सुविधा असणार आहे. ही वॉच ६४-बिट ड्युल कोर प्रोसेसर असणार आहे . यामध्ये चार नवीन माईक आणि स्पिकरशिवाय अकेन पर्याय देण्यात आले आहेत. या वॉचची साईज ४४ एमएम आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वॉचमध्ये एक नवे फिचर जोडण्यात आले आहे. जर हे वॉच तुमच्यया हातात असेल आणि आपण पडत असाल तर याफोनमधील तात्काळ क्रमांकावर फोन जाईल आपण पडत आहात.Summary of the new Apple Watch #appleevent pic.twitter.com/0EG0CJEpD8— Adrian Weckler (@adrianweckler) September 12, 2018
22:40 (IST)
अॅपल वॉच लाँच
टीम कूक यांनी मेगा इव्हेंटमध्ये प्रथम अॅपल वॉच लाँच केली आहे. प्रथम क्रमांकाची स्मार्टवॉच असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. First up: Apple Watch. Cook says it’s the bestselling single watch model in the world (still no sales figs, though). #AppleEvent2018 pic.twitter.com/rvHc4waeaz— David Pogue (@Pogue) September 12, 2018
22:29 (IST)
‘अॅपल’च्या मेगा इव्हेंटला सुरूवात
‘अॅपल’च्या मेगा इव्हेंटला सुरूवात झाली आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचे कॅलिफोर्नियातील कुपेरटिनो येथील अॅपल कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आगमन झाले आहे.
20:59 (IST)
‘अॅपल’ची वेबसाईट डाऊन
‘अॅपल’च्या इव्हेंटपूर्वी काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार नवीन डिवाईसची माहिती अपडेट करण्यासाठी वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली आहे. 'Be right back' असा मेसेज वेबसाईटवर येत आहे. थोड्यावेळात वेबसाईट पुर्वरत होऊ शकते.
20:55 (IST)
मेगा इव्हेंटमध्ये काय काय लाँच होणार?
एकाच वेळी तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड आणले जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे हे आयफोन डय़ुएल सिम सुविधेसह येत आहेत.तीनही आयफोनचे डिस्प्ले मोठे असतील. यात ५.८ इंच आयफोन एक्सएस, ६.१ इंच आयफोन एक्ससीसोबतच, ६.५ इंच आयफोन एक्सएस मॅक्स किंवा प्लस या नावाने हे आयफोन आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आयपॅड प्रो १२.९ ची या सालातील नवी आवृत्ती येत आहे.
00:31 (IST)13 Sep 2018
आयफोन एक्सआरची विक्री १९ ऑक्टोबरपासून
आयफोन एक्सआरची विक्री १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या आयफोनची बॅटरी आयफोन ८ पेक्षा दीड तास आधिक चालेल असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन ६.१ इंच आहे. या आयफोनची किंमत ५३८५० रूपयांपासून सुरू होणार आहे.
00:21 (IST)13 Sep 2018
आतापर्यंतचा सर्वात महागडा आयफोन
१४३७१९ रुपयापासून आयफोन एक्सएसची किंमत सुरू...आतापर्यंतचा सर्वात महागडा आयफोन
00:16 (IST)13 Sep 2018
आयफोन Xrची किंमत ५३८५० रूपयांपासून सुरू
आयफोन Xrला 3D टच फीचर दिले नाही. पण या फोनला haptic टच देण्यात आला आहे. हा फोन ६.१ इंच असणार आहे. हा आयफोन किंमत ५३८५० रूपयांमध्ये मिळणार आहे.
00:09 (IST)13 Sep 2018
iPhone Xs आणि iPhone Xs Maxचे सेन्सर्स OIS
iPhone Xs आणि iPhone Xs Max ला समोरील कॅमेरा सात मेगापिक्सल असेल. दोन्ही आयफोनला ड्युल रियर कॅमेरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यापैकी एक वाइड अँगल सेन्सर तर दुसरा टेलिफोटो लेन्स असणार आहे. दोन्हीचे सेन्सर्स OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशन)असणार आहेत
00:02 (IST)13 Sep 2018
आयफोन Xr लाँच
वेगवेगळ्या रंगामध्ये मिळणार आयफोन एक्स आर Apple announces the iPhone Xr available in multiple colors. https://t.co/CmWtKGW76f #AppleEvent pic.twitter.com/2aTTNRH1vh— Inverse (@inversedotcom) September 12, 2018
23:59 (IST)12 Sep 2018
आता आयफोनमध्ये दोन सिमकार्ड वापर करता येणार
अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे iPhone Xs आणि iPhone Xs Max या आयफोनमध्ये ड्युएल सिम असल्याची घोषणा केली आहे. याआधीही बऱ्याचदा अॅपल आपल्या नवीन मॉडेलमध्ये ड्युएल सिमची सुविधा देणार अशी चर्चा होती, मात्र आता ते प्रत्यक्षात आले आहे.
23:46 (IST)12 Sep 2018
सर्वात वेगवान आयफोन
iPhone Xs हा आ हा iPhone Xचा अपग्रेडेड आयफोन आहे. तर iPhone Xs Max हा आयफोन एक्सएस पेक्षा एक पाऊल पुढे आहे. iPhone Xs आणि iPhone Xs Max हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे आयफोन पहिल्या आयफोनपेक्षा ३० टक्के आधीक वेगवान आहेत. या दोन्ही नव्या आयफोनमध्ये A12 बायोनिक चिप देण्यात आली आहे. त्यामुळे Animoji, फोटोज आणि पोट्रेट मोडमध्ये अमुलाग्र बदल करू शकतो.
23:37 (IST)12 Sep 2018
3D टच फीचर
iPhone Xs आणि iPhone Xs Max या दोन्ही आयफोनला रेटिना डिस्प्लेसह 3D टच फीचर देण्यात आले आहे.
23:23 (IST)12 Sep 2018
iPhone Xs आणि iPhone Xs Max
iPhone Xs ५.८ इंच तर iPhone Xs Max ६.५ इंचचा असणार आहे. तसेच हे फोन तीन रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. The new iPhone is here. Meet the iPhone Xs and the iPhone Xs Max. They come with 5.8 inch and 6.5 inch super retina displays, the latter being the largest display ever in an iPhone. #AppleEvent pic.twitter.com/9f26qZQIuL — WIRED (@WIRED) September 12, 2018
Apple Watch series 4ची बॅटरी चार ते १८ तास असेल असा दावा कंपनीने केला आहे. तर या वॉचची किंमत 399 डॉलर(२८, ६८७रूपये) तर 499 डॉलर(३५८६९ रुपये) असेल. Apple Watch २१ सप्टेंबरपासून बाजारात दाखल होणार आहे.
23:06 (IST)12 Sep 2018
तीन रंगामध्ये असणार Apple Watch series 4
23:04 (IST)12 Sep 2018
काय आहे खास Apple Watch Series ४ मध्ये
Apple Watch Series ४ची स्क्रीन आधीच्या अॅपल वॉचपेक्षा ३० टक्के मोठी असणार आहे. तसेच या वॉचमध्ये ईसीजीची सुविधा असणार आहे. ही वॉच ६४-बिट ड्युल कोर प्रोसेसर असणार आहे . यामध्ये चार नवीन माईक आणि स्पिकरशिवाय अकेन पर्याय देण्यात आले आहेत. या वॉचची साईज ४४ एमएम आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वॉचमध्ये एक नवे फिचर जोडण्यात आले आहे. जर हे वॉच तुमच्यया हातात असेल आणि आपण पडत असाल तर याफोनमधील तात्काळ क्रमांकावर फोन जाईल आपण पडत आहात.Summary of the new Apple Watch #appleevent pic.twitter.com/0EG0CJEpD8— Adrian Weckler (@adrianweckler) September 12, 2018
22:47 (IST)12 Sep 2018
अशी आहे स्मार्ट वॉच
नव्या अॅपल वॉच ४ मध्ये तीन नवे 'हार्ट फिचर' दिले गेले आहेत. लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी अशी ही तीन वैशिष्ट्ये आहेत. म्हणजेच या घड्याळाद्वारे हृदयाचे ठोके मोजता येणार आहेत!
आयफोन एक्सआरची विक्री १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या आयफोनची बॅटरी आयफोन ८ पेक्षा दीड तास आधिक चालेल असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन ६.१ इंच आहे. या आयफोनची किंमत ५३८५० रूपयांपासून सुरू होणार आहे.
१४३७१९ रुपयापासून आयफोन एक्सएसची किंमत सुरू...आतापर्यंतचा सर्वात महागडा आयफोन
आयफोन Xrला 3D टच फीचर दिले नाही. पण या फोनला haptic टच देण्यात आला आहे. हा फोन ६.१ इंच असणार आहे. हा आयफोन किंमत ५३८५० रूपयांमध्ये मिळणार आहे.
iPhone Xs आणि iPhone Xs Max ला समोरील कॅमेरा सात मेगापिक्सल असेल. दोन्ही आयफोनला ड्युल रियर कॅमेरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यापैकी एक वाइड अँगल सेन्सर तर दुसरा टेलिफोटो लेन्स असणार आहे. दोन्हीचे सेन्सर्स OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशन)असणार आहेत
वेगवेगळ्या रंगामध्ये मिळणार आयफोन एक्स आर Apple announces the iPhone Xr available in multiple colors. https://t.co/CmWtKGW76f #AppleEvent pic.twitter.com/2aTTNRH1vh— Inverse (@inversedotcom) September 12, 2018
अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे iPhone Xs आणि iPhone Xs Max या आयफोनमध्ये ड्युएल सिम असल्याची घोषणा केली आहे. याआधीही बऱ्याचदा अॅपल आपल्या नवीन मॉडेलमध्ये ड्युएल सिमची सुविधा देणार अशी चर्चा होती, मात्र आता ते प्रत्यक्षात आले आहे.
iPhone Xs हा आ हा iPhone Xचा अपग्रेडेड आयफोन आहे. तर iPhone Xs Max हा आयफोन एक्सएस पेक्षा एक पाऊल पुढे आहे. iPhone Xs आणि iPhone Xs Max हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे आयफोन पहिल्या आयफोनपेक्षा ३० टक्के आधीक वेगवान आहेत. या दोन्ही नव्या आयफोनमध्ये A12 बायोनिक चिप देण्यात आली आहे. त्यामुळे Animoji, फोटोज आणि पोट्रेट मोडमध्ये अमुलाग्र बदल करू शकतो.
iPhone Xs आणि iPhone Xs Max या दोन्ही आयफोनला रेटिना डिस्प्लेसह 3D टच फीचर देण्यात आले आहे.
iPhone Xs ५.८ इंच तर iPhone Xs Max ६.५ इंचचा असणार आहे. तसेच हे फोन तीन रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. The new iPhone is here. Meet the iPhone Xs and the iPhone Xs Max. They come with 5.8 inch and 6.5 inch super retina displays, the latter being the largest display ever in an iPhone. #AppleEvent pic.twitter.com/9f26qZQIuL — WIRED (@WIRED) September 12, 2018
OLED डिस्प्लेसह या आयफोनची स्क्रीन ६.१ इंच आहे.
#iPhone XS… #AppleEvent2018 @Apple pic.twitter.com/YBYfvHU8E4— Absolute Geeks (@AbsoluteGeeks) September 12, 2018