सांधेदुखी हा फक्त उतारवयात उद्भवणारा आजार नसून तो तरुण वयातही होऊ शकतो. सांधेदुखीने त्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातही सांधेदुखी हा उतारवयात उद्भवणारा आजार आहे, असा अनेकांचा गरसमज आहे, मात्र तरुण वयात सांधेदुखी ज्या लोकांमध्ये बळकावते त्या लोकांना सांधेदुखी हा केवढा त्रासदायक आजार आहे, हे कळल्यावाचून राहत नाही.

संधिवाताच्या त्रासाची कारणे, त्यावरील उपचारपद्धती व पथ्य-अपथ्य यांविषयी सविस्तर जाणून घ्या-

सांधेदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपाययोजना करून स्वत:चे आयुष्य सुखकर करणे शक्य आहे व तीच काळाची गरज आहे, हे विसरता कामा नये.