29 September 2020

News Flash

VIDEO: ऑनलाइन विश्वात मुलांना एकटं सोडताय? मग धोके तर जाणून घ्या…

बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह

कुणी न्यूड किंवा सेमी न्यूड फोटो पाठवायला सांगितलं किंवा व्हायरल करायला मुलांना सांगितलं तर तो एक मोठा धोका आहे हे लक्षात घ्या. घटना घडून गेल्यावर सांगण्यापेक्षा काय धोके असतात हे मुलांना आधीच सांगितलं तर त्यांना वाचवता येणं शक्य आहे. ऑनलाइन मीडियामध्ये अनोळखी व्यक्ती मुलांना नादी लावू शकतात. त्यांच्याकडून कौटुंबिक माहिती, फोटो, व्हिडीओ आदी गोपनीय माहिती मिळवू शकतात. इतकंच नाही तर पिडोफिलियानं ग्रस्त माणसंही ऑनलाइन विश्वात असतात, जी मुलांचं लैंगिक शोषण करू शकतात… काय आहेत ऑनलाइन विश्वातले रेड अलर्ट्स? सांगतायत समाजमाध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य…

बालमनाशी निगडीत अशा अनेक गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर हा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 7:58 am

Web Title: balmanachi gosht red alerts of online world for children sgy 87
Next Stories
1 अ‍ॅपलच्या घडय़ाळात तब्येतीवरही नजर
2 ताक पिण्याचे ‘हे’ ८ महत्त्वाचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
3 Apple iPad Air, iPad 8 लाँच; पाहा काय आहे विशेष
Just Now!
X