27 November 2020

News Flash

सुरणाची भाजी आवडत नाही? मग एकदा हे फायदे नक्कीच जाणून घ्या

पोटाच्या विकारांवर सुरण आहे गुणकारी

अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक भाजी म्हणजे सुरण. बाजारात कोणत्याही ऋतूमध्ये सुरण सहज मिळतो. मात्र, अनेक जण ही भाजी खाण्यासाठी टाळाटाळ करतात. परंतु, सुरण खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यापासून ते बद्धकोष्ठता दूर करेपर्यंत विविध आजारांवर व शारीरिक तक्रारींवर सुरण फायदेशीर ठरतो. त्यामुळे सुरण खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.

१. बद्धकोष्ठता दूर होते

२. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

३. मधुमेह नियंत्रणात राहतो.

४. लाल रक्तपेशी वाढतात.

५. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

६. हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

७. वजन कमी होतं.

८. पोटाचे विकार दूर होतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 4:06 pm

Web Title: benefits of eating elephant foot yam suran ssj 93
Next Stories
1 सतत चक्कर येते? मग आहारात करा अक्रोडचा समावेश अन् पाहा फायदे
2 भारतीय संस्कृती दसऱ्याचे काय आहे महत्त्व?
3 लहान मुलांची माहिती गोळा करणारी अ‍ॅप्स गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवली
Just Now!
X