भारतीय स्वयंपाक घरातलं एक महत्त्वाचं जिन्नस म्हणजे लसूण. अनेक भाज्या, आमटी यांची चव लसणाच्या फोडणीमुळे वाढते. त्यामुळे अनेक महिला स्वयंपाक करताना लसणाचा वापर हमखास करतात.त्यातच आजकाल बाजारात लसणाची तयार पेस्टदेखील सहज उपलब्ध असल्याची पाहायला मिळते. मात्र पदार्थाची चव वाढविणाऱ्या लसणाला उग्र वास येत असल्यामुळे तो अनेकांच्या नावडतीचा आहे हेदेखील तितकंच सत्य आहे. परंतु, लसूण हा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊयात.

१. रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे.

Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

२. शरीरासाठी गरजेचं असणारं कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत होते.

३. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसूणमध्ये आहेत.

४. लसणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

५. लसणामुळे हवेतील रोगजंतू नाहीसे होतात.

६. लसूण नकारात्मक उर्जा खेचून सकारात्मक उर्जा देते असं म्हटलं जातं. त्यामुळे पूर्वीचे लोक उशीखाली लसून ठेवत असे.

७. लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे.

८. पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते.

९. लसणात अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यामुळे बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते.