07 March 2021

News Flash

पोटाचा घेर कमी करायचा आहे? मग जाणून घ्या घोसाळी खाण्याचे फायदे

जाणून घ्या, घोसाळी खाण्याचे फायदे

गौरी-गणपतीसारखे सण, उत्सव आले की अनेक घरांमध्ये घोसाळ्याच्या भज्यांचा वास घमघमू लागतो. साधारणपणे आपल्याला कांदाभजी, बटाटाभजी, पालकभजी असे भज्यांचे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये घोसाळ्याची भजीदेखील तितकीच खुमासदार लागतात. बऱ्याच वेळा घोसाळ्याची भजी खाण्यासाठी लोक नाकं मुरडतात. मात्र, घोसाळ्याची भजी किंवा भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. मुळात घोसाळं हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे त्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. लघवी साफ होते.

२. कफ झाल्यास घोसाळ्याचा रस प्यावा. त्यामुळे उलटी होऊन कफ बाहेर पडतो.

३. पोट साफ होतं.

४. जखम बरी होते.

५. पोटाचा घेर कमी होतो.

६.मुतखड्यावर गुणकारी

७. थकवा दूर होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 4:52 pm

Web Title: benefits of eating sponge gourd ssj 93
Next Stories
1 Apple अ‍ॅप स्टोअरमधून GPay गायब; पाहा काय आहे कारण?
2 पाक, नेपाळसारखे शेजारी नेट स्पीडमध्ये भारतापेक्षाही सुपरफास्ट; भारतीय मात्र Loading वरच
3 १० नोव्हेंबरपर्यंत MBBS ला प्रवेश नाही, राज्य सरकारची न्यायालयात माहिती
Just Now!
X