26 January 2021

News Flash

स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर्स, अॅमेझॉनचा फ्रिडम सेल सुरू

आगामी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय ई-कॉमर्स कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सेल

आगामी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय ई-कॉमर्स कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सेल जाहीर केले आहेत. यामध्येच अॅमेझॉनच्या फ्रिडम सेलला आजपासून सुरूवात झाली आहे. 9 ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरू झालेला हा सेल पुढील तीन दिवस म्हणजे 12 ऑगस्टपर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स आहेत.

या तीन दिवसांमध्ये डिस्काऊंट, एक्सचेंज आणि कॅशबॅकच्या माध्यमातून अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. यामधील एक ऑफर म्हणजे तीन हजारांवरच्या खरेदीवर एसबीआयच्या कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक मिळेल. तसंच कमाल 1500 रुपयांचा कॅशबॅकही देण्यात येणार आहे. तर, अॅमेझॉन पे या पेमेंट सिस्टीमचा वापर करुन खरेदी करणाऱ्यांना 5 टक्क्याचा कॅशबॅक मिळेल.

एक नजर मारुया कोणत्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर आहेत –
– विवो स्मार्टफोन्स : वीवो नेक्स आणि वीवो वी9
-ओप्पो मोबाइल्स : ओप्पो एफ7, ओप्पो एफ5
-सॅमसंग स्मार्टफोन्स : गॅलेक्सी नोट8 , गॅलेक्सी ऑन 7 प्रो, गॅलेक्सी जे8 आणि गॅलेक्सी ए6 प्लस
-ऑनर मोबाइल्स : ऑनर 7सी, ऑनर व्यू 10
-शाओमी स्मार्टफोन्स: शाओमीच्या जवळपास सर्व फोनवर ऑफऱ आहेत.
-हुवावे मोबाइल्स : नोवा 3i , P20 Lite
-रीयल मी1 : Real Me 1
-मोटोरोला फोन्स : Moto G5s , मोटो जी6
-Oneplus 6

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 3:08 pm

Web Title: best deals on smartphones amazon freedom sale
Next Stories
1 Xiaomi चा Mi A2 भारतात लॉन्च, प्री-बूकिंगलाही झाली सुरूवात
2 ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ आहे तरी कुठे? दोन लाईफ लाईन वापरूनही तिला उत्तर सापडेना
3 कौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला मोबाईल चोर
Just Now!
X