27 January 2021

News Flash

Amazon Sale : साडीसोबत Kurti मोफत; किंमत फक्त ४९९ रुपये

दिवाळीत शॉपिंगसोबतच बचतदेखील करता येणार आहे.

सण-उत्सव म्हटलं की खरेदी ही आलीच. मात्र खरेदीसोबतच ओघाओघाने खर्चदेखील तितकाच येतो. मात्र, यावेळी वाढीव खर्च टाळण्यासाठी अॅमेझॉनकडून ग्राहकांना एक खास ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत शॉपिंगसोबतच बचतदेखील करता येणार आहे. Amazon च्या Great Indian Festival Sale 2020 मध्येही तुम्ही आवडीनुसार स्वस्तात खरेदी करु शकता. Amazon ने खासकरुन महिलावर्गासाठी एक ऑफर आणली आहे. त्यानुसार, या नव्या सेलमध्ये साडीसोबत कुर्ती मोफत मिळणार आहे. या कॉम्बो पॅकची किंमतही फक्त ४९९ रुपये आहे. विशेष म्हणजे Amazon Great Indian Festival Sale 2020 मध्ये SBI च्या कार्डवर इंस्टेंट डिस्काउंटचाही लाभ घेऊ शकता. या कॉम्बो पॅकमध्ये तुम्हाला साडी घेतल्यानंतर कुर्ता मोफत मिळणार आहे. (Women Saree and Women Kurta On Amazon) साडीचा फॅब्रिक सुपीरिअर क्वालिटीचा आहे. साडीसोबत मॅचिंग ब्लाउजही देण्यात येत आहे. साडीसोबत मोफत देण्यात येणारी कुर्ती खूप आरामदायी आहे.

साडीवर सुंदर गोल्डन रंग प्रिंट केलेला आहे. त्यासोबत मॅचिंग ब्लाउजही देण्यात आला आहे. दिवाळीसारख्या खास क्षणी ही साडी परिधान करु शकता.

डबल शेड असणाऱ्या या साडीला तुम्ही पार्टीमध्ये जाताना परिधान करु शकता. यासोबत येणारी प्रिंटेड कुर्तीही तुम्हाला आवडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2020 12:28 pm

Web Title: buy these women saree on amazon sale 2020 nck 90
Next Stories
1 अशी पाखरे येती.. : पाकोळीच्या स्वैर भराऱ्या
2 हेपटायटिस : विषाणूजन्य आजार
3 नियोजन आहाराचे : घरकाम करणाऱ्या महिलांचा आहार
Just Now!
X